संकलित 2 चे मार्क online मार्गदर्शिका

संकलित 2 चे मार्क online कसे भराल मार्गदर्शिका


.
.

👆🏻👆🏻 📌सरल अपडेट - *संकलीत चाचणी क्रमांक - 2 गुणनोंदणी बाबत सुचना.*👆🏻👆🏻

प्रति,
गटशिक्षणाधिकारी (सर्व),
मुख्याध्यापक (सर्व व्यवस्थापन-माध्यम शाळा),
तथा सरल तालुका-केंद्र समन्वयक,
अंतर्गत जि.प.जालना.

याद्वारे आपणांसर्वांना सुचित करण्यात  येते की,

सरल विद्यार्थी पोर्टलमध्ये संकलीत - 2 चाचणी चे गुणनोंद कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना वरील PDF file मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

*उपरोक्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सदर सुचना काळजीपुर्वक वाचून निट समजून घ्याव्यात. तसेच त्यानुसार आधिनस्त सर्व मु.अ-वर्गशिक्षकांना आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या संकलीत चाचणी क्रमांक - 2 ची गुणनोंदणी वरिष्ठ कार्यालयाने नियत केलालेल्या दिनांकापुर्वी म्हणजेच दि.30 एप्रिल 2017 पुर्वी पुर्ण करावयाच्या सुचना देण्यात याव्यात.*

उपरोक्त कार्यवाहीचा दैनंदिन प्रगती अहवाल गटशिक्षणाधिकारी तथा केंद्रप्रमुखांनी यांनी आपले आधिनस्त सरल तालुका-केंद्रसमन्वयकांचे मदतीने BEO-CLUSTER student portal login वरुन नियमितपणे काढून तो व्हाट्सॲप च्या माध्यमातून आधिनस्त सर्व शाळांना अवगत करुन द्यावा.

*वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या विहित वेळेत पायाभूत तथा संकलीत चाचणी 1 व 2 ची गुणनोंदणी होणे ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाकरीता अत्यंत महत्वपुर्ण database ठरणार असल्याकारणाने याबाबतीत कुणीही हलगर्जी अथवा दिरंगाई करुन नये.*


-पांडूरंग कवाणे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, जालना.

*(pls forward above massage & instructions to all BEO,KP,HM & Class Teachers also)*






आपण येथे  क्लिक  करून पुढील pdf file download करून घ्यावी व ती वाचून पुढील कृती करावी.म्हणजे आपणास mark भरणे सोपे जाईल .
धन्यवाद आपण याचं नक्की उपयोग करून घेताल ही अपेक्षा.....

https://youtu.be/0bkih7Y7rYA


संकलित 2 चा जी आर आहे तो पुढेक्लिक क्लिक करून पाहून घ्या व त्याची आपणास मदत होईल


🙏🏻pragat payabhut 1 ते 8     *गुणसंकलन xls तक्ते..*  


yes now
🙏🏻इयत्ता 1 ते 8
    *गुणसंकलन xls तक्ते..*
Click here
 Aani kara download

No comments:

Post a Comment