संगणिकृत शालेय रेकार्ड
संगणिकृत शालेय रेकार्ड
कुटुंब पंजिका करा .
|
वरील सर्व फाइल्सची निर्मिती "श्री हरके महेश शरणप्पा "(सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे.
शालेय कार्यालयीन कागदपत्रॆ /प्रपत्रॆ/तक्ते/वेळापत्रक /अर्ज / वार्षिक- मासिक नियोजन इ. डाउनलोड करा
लवकरच शिक्षकांना / शाळांना उपयोगी पडणारी ईतर 50 -75 कागदपत्रॆ / प्रपत्रॆ /तक्ते / वार्षिक-मासिक नियोजन/ अर्ज / वेळापत्रक इ. उपलब्ध करून देण्यात येतील.
शालेय रजिस्टर व फाईल ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.
मित्रांनो, आपल्या शाळॆत अंदाजे वेगवेगळी 150 ते 200 रजिस्टर्स व फाईल्स असतात.या सर्व रजिस्टर्स व फाईल्सवर योग्य क्रमांक व नाव लिहील्यास चटकण शोधता येतात व पहायला निटनेटकी दिसतात.
रजिस्टर्स व फाईल्सची नावे दर्शविणार्या अंदाजे 150 पट्ट्या ( सोबतच्या चित्रात दाखविल्या प्रमाणे ) मी तयार कलेल्या आहेत.
रजिस्टर व फाईल्स ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.
from https://bmcschools.blogspot.in/p/animated-download-sign-and-icon-image.html
No comments:
Post a Comment