शाळासिध्दी बाह्यमूल्यमापन

शाळासिध्दी बाह्यमूल्यमापन 
*अत्यंत महत्वाचे*

सध्या ए ग्रेड मध्ये आलेल्या शाळांचे बाह्यमूल्यमापन सुरू आहे.
विद्यार्थी उपस्थिती,मुख्याध्यापक मागणी व निर्धारक अहवाल या सर्व बाबींचा विचार करता.
मा. प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.13/04/2017 नंतर होणारे सर्व शाळा बाह्य मूल्यमापन थांबविण्यात येत आहेत.
सदरचे बाह्यमूल्यमापन हे यानंतर जून/जुलै महीन्यात घेण्यात येतील.
सर्व बाह्यमूल्यमापन करणारे निर्धारक यांनी सदरची नोंद घेऊन आपणास दिलेल्या शाळा व मुख्याध्यापकांना तसे कळवावे.व आपल्या मुख्यालयी हजर व्हावे.
आपण केलेल्या बाह्यमूल्यमापनाचा अहवाल विद्या प्राधिकरण पुणे येथे सादर करावा.

*सदर पोस्ट ही फक्त निर्धारक व मुख्याध्यापक यांचेसाठी असल्याने इतर गृपवर टाकू नये.*


राज्य संपर्क अधिकारी
शाळासिध्दी,विद्या प्राधिकरण
पुणे.

No comments:

Post a Comment