NEWS AND EVENTS


राजमाता जिजाऊ जयंती १२ जानेवारी भाषण
राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा जि.बुलढाणा महाराष्ट्र येथे इतिहास प्रसिध्द् देवगिरीच्या यादव घराण्यात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लखूजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. लखूजीरावांनी आपल्या चार मुलांबरोबरच जिजाऊंना सुध्द राजनिती व युध्द कलेचे शिक्षण दिले. 
जिजाऊचे लग्न वेरुळचे मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजांशी झाले. जिजाऊ त्यांचा मुलगा शिवाजी महाराज यांना राजनीती, न्यायनीती, युध्द्कला व पारंपारिक शिक्षण दिले.
एका निश्चित ध्येयाने प्रेरीत होऊन शहाजी राजांनी दिलेल्या मार्गावर चालून मातोश्रीनी शिवाजी महाराजांकरवी स्वराज्य निर्मीती केली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर १७ जून १६३४ ला त्यांचा मृत्यू झाला.
  - श्री.कृष्णाजी मुळीक (प्राचार्य श.उ.मा.वि.)
टिप :-सदर भाषण पालकांनी पाठ करुन घेऊन विद्याथ्र्यांस स्टेजवर जाण्यास प्रोत्साहन द्यावे.




शंभुराजे शाळेत पालक मेळाव्याला उपस्थित पालक वर्ग व शिक्षक पदाधिकारी

शंभुराजे शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तापसणी करताना डॉ. पाटील श्रीकांत, डॉ. पाटील वैशाली                       
                                          

100 / महिना उपस्थिती प्रथम क्र वर्ग 10 वी अभिनंदन




शंभूराजे शाळेत नाताळ सण साजरा केला
शंभुराजे प्राथ/मध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात आज वर्ग 4था व 9 वी चा संस्कृतीक परिपाठ सादर करणारे विद्यार्थी वर्गशिक्षक आणि संस्थेचे सचिव

शंभुराजे प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात , सातारा परिसर, औरंगाबाद रामकृष्ण मिशन आश्रम येथे इंग्रजी भाषण स्पर्धेत शुभम माने प्रथम क्रमांक आला आहे ह्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

शंभुराजे प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात , सातारा परिसर, औरंगाबाद येथे कापडी पिशव्या बनविणे कार्यशाळा संपन्न

शंभुराजे प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात , सातारा परिसर, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भाषणात क्रमांक आलेले विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यासह शिक्षकवृंद

Distract Thai boxing Championship competition शंभूराजे शाळेच्या हाँल मध्ये झाल्या त्यामध्ये शिवम पवार वर्ग 6वि या विद्यार्थ्याचा 28 kgमघ्ये प्रथम क्रमांक अाला.         
अभिनंदन

शंभुराजे प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात , सातारा परिसर, औरंगाबाद संविधान दिन मूल्यवर्धन उत्सव म्हणुन साजरा करताना मराठी संविधान पाठांतर स्पर्धेत क्रमांक आलेले विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यासह शिक्षकवृंद

शंभुराजे प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक विद्यालयात , सातारा परिसर, औरंगाबाद संविधान दिन मूल्यवर्धन उत्सव म्हणुन साजरा करताना निबंध स्पर्धेत क्रमांक आलेले विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यासह शिक्षकवृंद

शंभुराजे माध्यमिक विद्यालय सातारा परिसर, औरंगाबाद मधील वर्ग 8 वीचे  विद्यार्थी बँकेची कार्यपद्धती समजून घेताना

शंभुराजे माध्यमिक विद्यालय सातारा परिसर, औरंगाबाद मधील वर्ग 9 वीचे  विद्यार्थी पोस्टाची कार्यपद्धती व पोस्टाच्या नोकऱ्यांविषयी माहिती घेताना


शंभूराजे शाळेत शाळेच्या प्रथम दिनी शाळेत विद्यार्थ्यांना Green School and Good Manners School ही संकल्पना संगणकाच्या मदतीने समजावुन देताना प्रशालेचे सचिव श्री कृष्णा मुळीक,मु अ वैशाली मोरे व श्रीकांत सरांसह सर्व शिक्षकवृंद


शंभूराजे शाळेत पंडित नेहरू जयंती बालदींनी भिक्तीपत्रक व बालकांना चॉकलेट पेन्सील वाटप.



शंभूराजे शाळेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन करताना विद्यार्थी शिक्षक

शंभुराजे शाळेत डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली त्यात पुस्तक वाचून माहिती सांगण्यात क्रमांक आलेले विद्यार्थी सयोंजकासह


शंभुराजे शाळेत आकाश कंदिल बनवने कार्यशाळात क्रमांक आलेले विद्यार्थी


दिवाळी निमित्त शंभुराजे शाळेत आकाश कंदिल बनविने कार्यशाळेत विध्यार्थीनी बनविलेले आकाश कंदिल दाखविताना विध्यार्थी संबंधीत शिक्षक मु.अ आणि सचिव

यशोगाथा
PARA COMMONDO 
या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 
रामेश्वर दौड हे शंभुराजे विद्यालयातील आदर्श व गुणवंत विद्यार्थी यांचे शालेय व संस्थेच्या प्रशासनाकडून पुनःश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन

शंभूराजे स्कूल व अशा प्रकारे उंच भरारी घेणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या पालकांमुळे गुणवंत व आदर्श यशस्वी विद्यार्थी घडत असतात अशा सर्व पालकांचे शालेय प्रशासनाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हणून शाळेकडून आवर्जून आपणास सूचना आहे की आपण सुद्धा सर्व पालक अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडू द्यावा व यासाठी विद्यार्थ्यांना सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन देत जा व आपल्या पाल्यास उद्याचा आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी तुम्ही आम्ही व शाळा सर्वजण प्रयत्न करूया शेवटी प्रयत्नाला यश मिळतच असते धन्यवाद.


1 comment: