Saturday, 25 November 2017

शंभूराजे प्राथमिक विद्यालय , प्रथम सत्र निकाल

दिनांक 25-11-2017
वार:- शनिवार

*शंभूराजे प्राथमिक विद्यालय*
*प्रथम सत्र निकाल*

सकाळी 11 वाजल्यापासून सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह कोण असेल प्रथम ,दुसरा,तिसरा ....

एक आणि एक विद्यार्थ्यांचे आई वडील दोघेही हजर फक्त आपल्या पाल्याची प्रगती पाहायला नव्हे तर त्यांना प्रेरणा द्यायला.....

चला मग पाहू या काय होते या निकालात रहस्य दडलेले.....

सर्वात महत्वाचे हे सर्व घडले उत्कृष्ट कारण प्रेरणा मा.वि.मु.अ. वैशाली मोरे यांची आणि साथ सर्व वर्गशिक्षकांची..

क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले तेही आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी व्यक्ती तर्फे  मा.वि.मु.अ.श्रीमती मोरे वैशाली ह्यांच्या हस्ते...

सर्व प्रथम आपण पाहू या, *इयत्ता चौथीचा निकाल*, वर्गशिक्षिका श्रीमती आहेर मॅडम

प्रथम क्रमांक *अमित भारत भावे*
दुसरा क्रमांक *ओंकार रमेश शहाणे*
तिसरा क्रमांक *आर्यन नितीन बेदरकर*

चला पाहू या, *इयत्ता तिसरीचा*निकाल, वर्गशिक्षिका श्रीमती साखरे मॅडम

प्रथम क्रमांक *अभिजित ढाकरगे*
दुसरा क्रमांक *कार्तिक लिंगायत*
तिसरा क्रमांक
*अमृता पांढरपोटे*
तिसरा क्रमांक
*अभिजित भावे*

आता आपण पाहू या, *इयत्ता दुसरीचा* निकाल, वर्गशिक्षिका श्रीमती वानखेडे मॅडम

प्रथम क्रमांक *हर्षद फाटे*
दुसरा क्रमांक *कल्याणकर सोनाक्षी*

आता पाहू या, *इयत्ता पहिलीचा* निकाल, वर्गशिक्षिका श्रीमती पुराणिक मॅडम

प्रथम क्रमांक *संजना वाघमारे*
दुसरा क्रमांक *कौशल ढाकरगे*
तिसरा क्रमांक *अंशुमन बेदरकर*

चला चिमुकले बाकीच राहिले आता त्यांच्याकडे पाहू या, *बालवाडीचा निकाल*, वर्गशिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम

प्रथम क्रमांक *वैष्णवी सूर्यवंशी*
दुसरा क्रमांक *ओम हिवाळे*

आता विचार पडला असेल आपण ह्यांचा का बरं , बक्षीस देऊन स्वागत केले असेल तर फक्त त्यांच्यात स्पर्धा निर्माण होण्यासाठी , कारण सर्व मुले ही देवघरची फुलेच आहेत बर.

वस्तुतः सर्वच विद्यार्थी हुशार - गुणवंत आहेत , तरी आपण व्हिडिओ पहिला आपले धन्यवाद,
आपण ह्या चॅनेल ला suscribe करावे.ही विनंती...

व्हिडिओ पाहण्यासाठी

https://youtu.be/-fcUW-IJ6M0

व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1b_wUR321PrXtHOVyq3oOAJO4S1ICvek5/view?usp=drivesdk

🙏 *शब्दांकन/संकलन*🙏
      ✍ *श्रीकांत सर*
*शंभूराजे विद्यालय छत्रपती  नगर, सातारा परिसर,*
           *ता.जि. औरंगाबाद*
© *शिवविचार*
☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘

No comments:

Post a Comment