नमस्कार ,
मी आज नवीन ब्लॉग तयार करत आहे
मी माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मितच साहित्य व उपक्रम शेयर करण्याचा संकल्प करत आहे.
मी आज नवीन ब्लॉग तयार करत आहे
मी माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मितच साहित्य व उपक्रम शेयर करण्याचा संकल्प करत आहे.
माझे म्हणून माझे काहीच नाही माझे तर सारे काही शंभूराजे .....
आपण नसता तर काहीच नसते आपण आहात म्हणून आम्ही आहोत .....
महाराजांसाठी समर्पित.....
दररोज वर शिव विचार पोस्ट करणे अवघड झाले होते म्हणून स्वतः चा ब्लॉग निर्माण करून या वर सर्व प्रकारची माहिती व शिवविचार सर्वाना वाचायला मिळतील .... तरी सर्वांनी आपला आशीर्वाद मला द्यावा हि नम्र विनंती........
हे सर्व घडले या मागे माझे आई वडील दोघेही आहेत ......
आपणा सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली या बद्दल आपले धन्यवाद.
:-
1. श्री. पुरुषत्तोम्मजी खेडेकर साहेब (संस्थापक)
2. श्री. अनिलकुमारजी सकदेव साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी)
3. श्री. विलासरावजी जाधव साहेब (केंद्र प्रमुख)
शिव हस्ते
ह्या आनंददायी जीवनातील आपलाच एक उत्साही,संयमी, आज्ञाधारी विद्यार्थी
श्रीकांत मुळीक
( शंभुराजे विद्यालय सातारा परिसर ता. जि.:-(औरंगाबाद) संभाजीनगर,
राज्य:-महाराष्ट्र, देश :- भारत )
राज्य:-महाराष्ट्र, देश :- भारत )
संपर्क :- 9405423134/7/8
आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच राहावेत व सर्वांनी माझे शिवविचार दररोज वाचत आहात ह्या बद्दल धन्यवाद्.
thanks
ReplyDelete